HW News Marathi
Uncategorized

Abhinandan Varthaman | विंग कमांडर अभिनंदन भारतीय सेवेत रुजू, सेल्फी काढण्यासाठी सहकाऱ्यांचा गराडा

पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या एफ-१६ या विमानाला उध्वस्त केल्यानंतर संपुर्ण भारतासाठी अभिमानास्पद कामगिरी करणारे भारतीय विंग कमांडर अभिनंदन वर्धमान पुन्हा आपल्या सेवेत रुजू झाले असल्याची माहिती आहे. अभिनंदन वर्तमान यांचा एक नविन व्हिडीओ व्हारयल होतांना पाहायला मिळतोय या व्हिडीओत ते आपल्या सहकार्यांसोबत हास्य विनोद करतांना पाहायला मिळतायत. #AbhinandanVarthaman #pulwama #airstrike #jammuandkashmir

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जयंत पाटलांच्या बडबडीकडे शहारूखचे दुर्लक्ष

News Desk

Corona Virus | पिंपरीत आणखी ३ जण कोरोना पॉझिटिव्ह

swarit

आरोग्याचा विषय सोडला तर काहीच महत्त्वाचा अजेंडा नसताना अट्टाहास का?

swarit