HW News Marathi
Uncategorized

अन्ननलिकेतून काढले देवाचे लॉकेट

मुंबई : अन्ननलिकेत अडकलेले चांगदेवाचे लॉकेट डॉक्टरांनी यशस्विरित्या बाहेर काढले. जोगेश्वरी येथे राहणाऱ्या एका मुस्लिम मुलीच्या गळ्यात हिंदू देवाचे लॉकेट कसे अडकले होते, याचा मात्र अद्याप उलगडा झालेला नाही.

जोगेश्वरी येथे राहणाऱ्या रुकय्या खान हिला उलट्या, श्वास घ्यायला त्रास होत असल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी एक्सरे काढल्यानंतर रुकय्याने काहीतर गिळल्याचे लक्षात आले. त्यानंतर डॉक्टरांनी शस्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. डॉक्टरांनी जेव्हा शस्रक्रिया केली तेव्हा रुकय्याच्या अन्ननलिकेतून चांगदेवाचे लॉकेट काढण्यात आले. सध्या ही मुलगी सुखरूप असून डॉक्टरांनी रक्तस्राव न करता ही शस्रक्रिया पूर्ण केली. हे विशेष.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Budget 2019 : सोने-चांदीची खरेदी महागली

News Desk

‘कुणी असो वा नसो…दादांचं मंत्रालयात काम सुरू’ मुंडेंच्या दादांना शुभेच्छा अन् मुख्यमंत्र्यांना टोला

News Desk

मी पवार आणि राष्ट्रवादीसोबतचं…मोहिते-पाटलांचे घुमजाव !

News Desk