HW News Marathi
व्हिडीओ

Aditya Thackeray यांची मोठी घोषणा

राज ठाकरेंना आयोध्येत येण्यासाठी भाजपकडून प्रखर विरोध होत आहे.. या विषयावर आदित्य ठाकरे यांनी बोलणं टाळलं… मी त्या विषयावर बोलणार नाही मात्र, महाविकास आघाडी ने केलेल्या विकास कामांसाठी आणि रामराज्यासाठी प्रभुरामचंद्राचे आशिर्वाद घेण्यासाठी आपण 10 जुन ला आयोध्येत जाणार असल्याचे ठाकरे यांनी सांगितले … आदित्य यांनी राज यांच्या दौऱ्यावर भाष्य करणे टाळलं… आदित्य ठाकरे हे आज नांदेड च्या पावडेवाडी येथे उपजिल्हा रुग्णालयाच्या इमारतीच्या उद्घाटनासाठी आले होते त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलय.

#AdityaThackeray #Nanded #RaviRana #NavneetRana #Ayodhya #UddhavThackeray #AdityaThackeray #SanjayRaut #AshishShelar #RajThackeray #SharadPawar #AjitPawar #MNS #NCP #Loudspeaker #Maharashtra #HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Shivsena – Rane वादाच्या मुळ कारणांपैकी ही काही कारणं…

News Desk

Jayant Patil यांनी खास Gulabrao Patil यांच्यासाठी सभागृहात म्हंटली कविता

News Desk

Divakar Ravte | आदित्यसाठी शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह ..

Arati More