HW News Marathi
व्हिडीओ

Mumbai Women’s support Kerala’s ‘Women’s Wall’ | केरळच्या ‘महिला भिंतीला’ मुंबईकर महिलांचा पाठींबा

१ जानेवारी रोजी केऱळमधील ३० लाखाहुन अधिक महिला ७०० किमी लांबीची महिला भिंत उभारणार आहे. हे आंदोलन समतावादी विचारांचे रक्षण करण्यासाठी तेथील महिलांचे ऐक्य आणि दृढ निश्चय व्यक्त करणारे ऐतिहासिक शक्तिप्रदर्शन असणार आहे. मुंबई आणि उपनगरातील हजारो महिलांनी केरळमधील महिला भिंत आंदोलनाप्रति आपली एकजुट व्यक्त करण्यासाठी चैत्यभूमी ते शिवजी पार्क एक साखळी बनविण्यात आली होती यावेळी मुंबईतील शेकडो महिलांनी यामध्ये सहभाग घेतला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Pegasus स्पायवेअर काय आहे ? केंद्र सरकार पाळत ठेवतयं ?

News Desk

तुम्ही तर राजकारण करत नाही ना? राज्यपालांचा प्रश्न…

News Desk

Radhakrishna Vikhe Patil | राधाकृष्ण विखे पाटील भाजपला रामराम ठोकण्याच्या तयारीत ?

Gauri Tilekar