HW News Marathi
देश / विदेश

ड्रोनच्या हल्ल्यात केरळच्या युवकाचा मृत्यू

नवी दिल्ली( वृत्तसंस्था) दहशतवादी संघटडना इस्लामिक स्टेट मध्ये सामिल होण्यासाठी केरळमधून रवाना झालेल्या 20 मुलांपैकी एकाचा आज ड्रोन हल्ल्यात मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. मोहमद मारवान असे या तरुणाचे नाव असून तो 20 जणांच्या टोळीसह इराणमार्गे अफगाणिस्तानमध्ये दाखल झाला होता. अमेरिकेच्या एनआयएच्या अधिकाऱ्यांनी या तरुणाचा ड्रोन हल्ल्यात मृत्यू झाल्याचे म्हटले आहे. याबाबत संबंधित तरुणाच्या वडिलांना याची माहिती कळविण्यात आली आहे. यापूर्वी ड्रोन हल्ल्यात केरळमधील दोघांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

काळोखात पाप करू नका, काय असेल ‘ते’ उजेडात करा !

News Desk

Budget 2023 Live Updates: “7 लाखापर्यंत उत्पन्न असलेल्यांना आयकरातून सूट”; निर्मला सीतारमण यांची घोषणा

Aprna

सोनिया गांधींनी बोलावली महत्वपूर्ण बैठक! महाराष्ट्रातील राजकारणावर होणार चर्चा?

News Desk