HW News Marathi
Uncategorized

भीम टायगर सेनेचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

बाळासाहेब आंबेडकर यांच्यावरील हल्ल्याचा निषेध

विनोद तायडे

वाशिम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ जिल्हाध्यक्ष सुमित कांबळे यांच्या नेतृत्वात आज दुपारी भीम टायगर सेनेचा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. हल्लेखोरांना त्वरित अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणीचे निवेदन जिल्हाधिकार्याना देण्यात आले .यावेळी भीम टायगर सेनेचे जिल्हाध्यक्ष सुमित कांबळे,युवा जिल्हाध्यक्ष राजेश थोरात,उपजिल्हाध्यक्ष विशाल शेटाने,युवा जिल्हा उपाध्यक्ष सुभाष इंगळे ,जिल्हामहासचिव प्रवीण शिरसाट,शहराध्यक्ष गजानन खरात,शहर युवाध्यक्ष आकाश कांबळे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांची उपस्थिती होती

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शरद पवार-मुख्यमंत्र्यांची सह्याद्री अतिथीगृहात बैठक, मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा

News Desk

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना मिळाला कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा

News Desk

कच्च्या तेलाचे उत्पादन कमी होणार, इंधनाचे दर भडकणार

News Desk