HW News Marathi
व्हिडीओ

Priyanka Chaturvedi | प्रियांका चतुर्वेदी आज करणार शिवसेनेत प्रवेश !

काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदी यांनी त्यांच्या हॅण्डलवरून पत्र लिहून पक्षातील सर्व पदाचा राजीनामा दिल्याचे पोटस्ट टाकली आहे. प्रियांका चतुर्वेदी शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. चुतर्वेदींनी त्यांच्या ट्वीटरवर करत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना पत्र लिहून सर्व पदाचा राजीनामा दिल्याचे त्यांनी लिहले आहे

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अजित पवार-शाहू छत्रपतींची भेट ! महाराष्ट्रात राजकीय वादळाची चाहूल?

News Desk

शरद पवारांनी गोपिनाथ मुंडेंना भाजप ‘न’ सोडण्याचा सल्ला दिला होता ! पंकजांचं काय ?

News Desk

कुणबी समाजाची राजकीय दशा झाली आहे’ – कुणबी जोड़ों अभियानाच्या माध्यमातून एल्गार

Chetan Kirdat