HW News Marathi
व्हिडीओ

Sharad Pawar NCP | आमच्याकडे ‘गृह’खाते ‘नको’ म्हणणारीच मंडळी जास्त !

राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर आता राज्याचे लक्ष महाविकासाआघाडीच्या खातेवाटपाकडे आहे. गृहखात्यावरून महाविकासाआघाडीमध्ये वाद असल्याच्या चर्चा सुरु असताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी मात्र हे नाकारले आहे. “उलट आमच्याकडे गृहखाते नको म्हणणारीच मंडळी जास्त आहेत”, असेही शरद पवारांनी यावेळी सांगितले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Raju Waghmare Congress | ‘गद्दारी’ करून पक्ष सोडून गेलेल्यांबद्दल कोणतंही दुःख नाही !

Gauri Tilekar

Shivaji University | कोल्हापूरचे शिवाजी विद्यापीठ पाणीदार…

News Desk

Chennai Water Crisis | चेन्नईसारखं पाणीसंकट मुंबईवर येणार ?

News Desk