HW News Marathi
व्हिडीओ

Hardik Patel | अन् हार्दिक पटेल यांच्या कानशिलात लगावली

लोकसभा निवडणुकांचे वारे जोरदार वाहत असतांनाच नेते मंडळी एकमेकांवर शाब्दिक वार करत असतांनाच. थेट चप्पल मारुन फेकणे तर एका नेत्याच्या कानाखाली लावणे असे प्रकार होतांना दिसुन येत आहे. कालच नवी दिल्लीतील भाजप कार्यालयात एका भाजपच्या ज्येष्ठ नेत्याला चप्पल फेकून मारल्याने खळबळ उडाली होती. तर आज कॉंग्रेस नेते हार्दीक पटेल यांना एका व्यक्तिने चक्क कानशिलात लावली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाडमध्ये तळये गावावर कोसळली दरड, माळीणची पुनरावृत्ती?

News Desk

Viral Video प्रकरणी फक्त Sheetal Mhatre यांच्याच चारित्र्यावर बोट का?

Manasi Devkar

Amol Kolhe, Devendra Fadnavis | महाराजांचे किल्ले होणार विवाहस्थळं…सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का ?

Arati More