HW News Marathi
व्हिडीओ

लग्न ठरले आमच्याशी, पण दुसऱ्यासोबत पळून गेले’; Raosaheb Danve यांचा ShivSena वर निशाणा

“आम्ही त्यांना युतीतून बाहेर काढलं की ते पळून गेले, याचा निर्णय जनतेने करावा. लग्न आमच्याशी ठरलं होतं. मात्र ते दुसऱ्यांसोबत पळून गेले. स्वत:ला मुख्यमंत्री होण्यासाठी आम्हाला सोडून दिलं. एका मुख्यमंत्रीपदामुळे त्यांचे सर्व आमदार-खासदारदेखील नाराज आहेत. ते काय आमचा कोथळा काढतील. वेळ आल्यावर आम्हीच त्यांचा कोथळा काढू”, अशा शब्दांत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी शिवसेनेवर घणाघाती हल्लाबोल केला. भोकरदन तालुक्यातील राजूर येथे दानवे यांच्या हस्ते विविध प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले. यानंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

#RaosahebDanve #Ayodhya #UddhavThackeray #AadityaThackeray #SanjayRaut #RajThackeray #MNS #Loudspeaker #Hindutva #BJPShivSena #HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘Ajit Pawar यांच्या वक्तव्याला काडीची किंमत नाही’,बैलगाडा शर्यतीबाबत Gopichand Padalkar यांचा टोला !

News Desk

BJP-Congress मध्ये राडा; Zeeshan Siddique, Prasad Lad व Mangal Prabhat Lodha पोलिसांच्या ताब्यात

News Desk

अमोल कोल्हेंचं संसदेत खणखणीत भाषण

News Desk