HW News Marathi
मुंबई

मलिष्काच्या नावाने मुंबईत शंख, मलिष्का मात्र अमेरिकेत करतेय मज्जा

वृत्तसंस्थाः मुंबई, तुला बीएमसीवर भरोसा नाय का, असे म्हणत महालापालिका कारभाराचे वाभाडे काढणाऱ्या आरजे मलिष्काच्या नावाने मुंबईतील सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चढाओढ सुरू असताना ती मात्र तिकडे अमेरिकेत मज्जा मारत आहे. होय. मलिष्का सध्या न्यूयॉर्कमध्ये आहे. ती आयफा सोहळ्यासाठी तिकडे दाखल आहे. आपण अमेरिकेत असलो तरी मुंबई सध्या सुरू असलेल्या प्रत्यक घडामोडींचा आढावा घेत आहोत, तसेच प्रत्येक बाबीला प्रतिउत्तर देत असल्याचे तिने म्हटले आहे. मलिष्काला बहुतांश माध्यमांनी प्रसिद्धी दिली आहे. त्याबद्दल तिने सर्वांचे आभार मानले आहेत. दुसरीकडे शिवसेनेने मलिष्कार टीका करण्यासाठी आणखी एक गाणं तयार करून आपल्या बालिश बुद्धेच दर्शन घडवले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबईतील कोस्टल रोडच्या खोदलेल्या खड्यात पडून मुलाचा मृत्यू

News Desk

सिद्धीविनायक मंदिरातील दागिन्यांचा लिलाव

News Desk

अविवाहित शहिद सैनिकांच्या मालमत्तांना मालमत्ता करात सूट

News Desk