HW News Marathi
Uncategorized

21 वर्षीय तरुणाने दिला मुलाला जन्म

लंडन- ब्रिटनमध्ये 21 वर्षीय तरुणाने एका मुलाला जन्म दिल्याची आगळीवेगळी घटना घडली. लिंग बदलून या तरुणाने विर्यदात्याच्यामदतीने गर्भधारणा केली होती. हेडन क्रास असे त्याचे नाव असून त्याला मुलगी झाल्याचे वृत्त आहे. 16 जून रोजी त्याने मुलीला जन्म दिला. ती सुखरूप असून तोही सुखरूप आहे. लिंग अदलाबदल करून त्याने ही किमया साधली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘नारायण राणे यांना अटक! हे नवे हिंदूत्त्व आणि नवा महाराष्ट्र’, देवेंद्र फडणवीसांचा आरोप

News Desk

UNSC ची अध्यक्षता करणारे मोदी ठरले पहिले भारतीय पंतप्रधान

News Desk

काँग्रेस कार्यकारिणीने एकमताने फेटाळला राहुल गांधींचा राजीनाम्याचा प्रस्ताव

News Desk