HW News Marathi
व्हिडीओ

Russia Awards PM Modi | रशिया करणार पंतप्रधान नरेंद्र मोदींना सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आणखी एक मनाचा सन्मान जाहीर करण्यात आला आहे. नरेंद्र मोदीं यांना रशियातील सर्वोच्च अशा ‘ऑर्डर ऑफ ‘द सेंट अँड्र्यू दर अपॉस्टल’ हा पुरस्कार देवुन रशीया कडून नरेंद्र मोदी यंचा गौरव करण्यात येणार आहे. या पुरस्काराने भारत आणि रशिया यांच्यातील संबंध अधिक दृढ होण्यास मदत होण्यास मदत होणार असल्यायचे बोलले जात आहे.रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादीमीर पुतिन यांनी याबाबतच्या आदेशावर सही केली आहे. रशियाच्या दूतावसाने पुरस्काराबाबत ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

2022 च्या Budget कडून गृहिणींच्या ‘या’ आहेत अपेक्षा

News Desk

Vaishali Yede | आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याची पत्नी ते” लोकसभा उमेदवार “!

News Desk

मराठीत बोलण्यास नकार ! ‘त्या’ लेखिकेच्या आंदोलनानंतर ‘मनसे’ आक्रमक, नेमकं प्रकरण काय ?

News Desk