HW News Marathi
महाराष्ट्र

विमानात महिलेसोबत अश्लिल कृत्य – आरोपी अटक

मुंबई विमानात एका महिलेसोबत अश्लिल कृत्य केल्याप्रकरणी एका तरूणाला मुंबई विमान तळावर पोलिसांनी अटक केली आहे. हमजा असे युवसकाचे नाव आहे.

सकाळी बंगळूर ते मुंबईला येत असलेल्या विमानात महिलेच्या बजुला तरूण बसला होता. त्या महिलेला झोप लागल्यावर हमजने महिलेच्या अंगावरून हात फिरवत होता. महिलेला अचानक जाग आल्याने सर्व प्रकार तिच्या लक्षात आले. लगेच महिलेने बेल वाजवून विमान कर्मचाऱ्यांना बोलवले. आणि सर्व प्रकार त्यांना सांगितले. हे कृत्य ऐकून कर्मचाऱ्यांनी तातडीने ही बाब पोलिसांना कळवली. सकाळी पावणेआठ वाजता विमान मुंबई विमानतळावर उतरताच त्याला CISF च्या जवानांनी ताब्यात घेऊन अटक केली. पोलिसांनी त्याला कोर्टासमोर हजर करण्यात आले असता कोर्टाने न्यायालयीन कोठडीत सुनावली आहे.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पूरग्रस्त भागात वीज बिल वसूली करु नका, उर्जामंत्री नितीन राऊतांचे आदेश

News Desk

माजी खासदार किरीट सोमय्या आज बीडमध्ये; पत्रकार परिषदेकडे लक्ष

News Desk

“मराठा आरक्षणासाठी तुम्ही काय केलं ते सांगा”, उदयनराजेंचा थेट अजित पवारांना सवाल

News Desk