HW News Marathi
महाराष्ट्र

राष्ट्रवादीचे अमोल मिटकरी यांच्या पॅनेलने कुटासा गावात १० जागा राखल्या

अकोला | राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांच्या कुटासा गावातील निकाल देखील फार महत्त्वाचे आहेत. कुटासा गावाच्या ग्रामपंचायत निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलं होतं. या निवडणुकीचे चित्र आता स्पष्ट झालं आहे. हळूहळू इतर ग्रामपंचायतीचे देखील चित्र स्पष्ट होताना दिसत आहे.

राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांच्या अकोट तालुक्यातील कुटासा येथील ग्रामपंचायत निवडणूकीत ग्रामस्वराज्य पॅनलचे एकून १६ उमेदवार आपले नशिब आजमावत होते. नुकत्याच हाती आलेल्या निकालानुसार मिटकरी यांच्या गावातील १३ पैकी १० जागा राष्ट्रवादी पुरस्कृत पॅनलने राखल्या असल्याची माहिती समोर येत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नागपुरात सेनेला मोठी गळती, ४० जणांचा राष्ट्रवादीत प्रवेश….

swarit

धनंजय मुंडे, अमरसिंह पंडित सतिश चव्हाण यांच्या मागणीला मिळणार यश!

News Desk

केंद्रातील मोदी सरकारने मुंडे भगिनींना डावललं?, राजीनाम्याचं लोण बीडनंतर अहमदनगरपर्यंत

News Desk