HW News Marathi
व्हिडीओ

Raj Thackeray Sharad Pawar यांना का टार्गेट करत आहेत? | HW EXCLUSIVE with Sudhir Suryawanshi

गेल्या काही दिवसांपासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे हिंदुत्व, भोंगे आणि हनुमान चालीसा यावरून आक्रमक भूमिका घेत आहेत. तर रविवारी औरंगाबादमध्ये पार पडलेल्या सभेतही त्यांनी पुन्हा इशारा दिला असून यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर तोफ डागली आहे. त्यामुळे राज ठाकरे हे शरद पवारांना टार्गेट करतायत का?, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

#RajThackeray #SharadPawar #MNS #NCP #Loudspeaker #HanumanChalisa #Aurangabad #ShivSena #BJP #UddhavThackeray #Congress #DevendraFadnavis #Maharashtra #HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Satej Patil Vs Dhananjay Mahadik| सतेज पाटील ठरणार किंगमेकर ?आमचं ठरलयं पार्ट २..!

Arati More

Avinash mahatekar RPI | आमचं चिन्ह मतदारांना नविन वाटतं ,म्हणून कमळावर लढतोय..

swarit

खडसेंच्या धक्क्यानंतर फडणवीसांची पुन्हा जुळवाजुळव, यावेळी आयारामांकडे विशेष लक्ष

News Desk