HW News Marathi
व्हिडीओ

भीमाशंकर भगवान त्यांना चांगले विचार आणि सद्धबुद्धी देओ!,Mungantiwar यांची गृहमंत्र्यांसाठी प्रार्थना

दिलीप वळसे पाटील हे सज्जन व्यक्ती आहेत. पण आता त्यांचा मेंदू राजकीय झाला आहे. उस्मानीवर काय कारवाई झाली, हे अजून कळलेले नाही. मंत्रालयात हजारो दारूच्या बाटल्या सापडल्या. कोण याचा सूत्रधार होता, कोण दारूच्या बाटल्या देऊन फाईलींवर सह्या घ्यायचा, हेही कळले नाही. त्यांना भीमाशंकर सद्बुद्धी देवो, अशी प्रतिक्रिया भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. बाबरी मशीद पडल्यानंतर ज्यांच्यावर गुन्हे दाखल झाले, त्यात शिवसैनिक किती होते, याची माहिती संजय राऊत यांनी जाहीर करावी, असे प्रति आव्हान भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी दिले. एफआयआर दाखल झालेल्या यादीत एकतरी शिवसैनिक दाखवून द्यावा. तेव्हा आम्ही मानू की राऊत सत्य बोलत आहेत.

#DilipWalsePatil #SudhirMungantiwar #RajThackeray #SharadPawar #MNS #NCP #Loudspeaker #Bhonga #HanumanChalisa #Aurangabad #ShivSena #BJP #UddhavThackeray #HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘राणेंना धक्का देणारा ना जन्माला आलाय ना येईल!’ कोकणात राणेंनी फुलवलं ‘भाजपचं कमळ’

News Desk

सरनाईकांचं पत्र म्हणजे शिवसेना -भाजपचा साखरपुडा ! लग्न लवकरचं ?

News Desk

मोदींच्या मंत्रिमंडळात दानवेंना लागली लॅाटरी तर आठवलेंचं नशिब फळफळलं!

News Desk