HW News Marathi
व्हिडीओ

कोण किती जातीवादी, एकदा महाराष्ट्राच्या जनतेला कळू द्या!; Munde यांचे Thackeray यांना आव्हान

दोन वर्षाच्‍या कोरोना संकटानंतर सर्वत्र बेरोजगारी वाढली आहे. यामुळे भोंग्यापेक्षा बेरोजगारांचा प्रश्न महत्वाचा आहे. भोंगे लावणे अन्‌ काढण्याने आजच्या तरुणांना भाकर मिळणार आहे का? महाराष्‍ट्र प्रगतीकडे वाटचाल करेल का? भोंग्याच्या प्रश्नांने महाराष्ट्र आणखीन प्रगत होणार असेल तर त्यांची भूमिका योग्य असल्‍याचे समजूया; असा खोचक टोला सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी मनसेला लगावला आहे.

#DhananjayMunde #SharadPawar #NCP #UddhavThackeray #AdityaThackeray #TejasThackeray #DevendraFadnavis #SanjayRaut #BabriMasjid #HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“माझ्यावर कितीही आरोप झाले तरी…”, Sameer Wankhede यांची प्रतिक्रिया

News Desk

‘राष्ट्रवादीला पायाखाली बुडवू’ Shivsena MP Sanjay Jadhav यांच्या वक्तव्याने NCP-Shivsena वाद पेटला !

News Desk

अख्खा शिंदे गट गुवाहाटीत पण ‘हे’ नेते का गेले नाही?

Manasi Devkar