HW News Marathi
महाराष्ट्र

सोलापूरचा जवान भोजलिंग काळेल शहीद

अभिराज उबाळे

सोलापूर – आर्मड रेजिमेंटमध्ये सेवारत असणारे जवान भोजलिंग मोहन काळेल रा. दंडाचीवाडी, (लक्ष्मीनगर), ता. सांगोला जि. सोलापूर हे युध्द सरावा दरम्यान शहीद झाले आहेत.

भोजलिंग यांचे पार्थिव मध्य प्रदेशातील बबीना येथून निघून दि. 1 एप्रिल 2017 रोजी त्यांच्या मुळ गावी पोहोचेल याठिकाणी त्यांच्या पार्थिवास अंतिम मानवंदना देण्यात येईल.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

वांद्रे गर्दी प्रकरण, वांद्रे सत्र न्यायालयाकडून पत्रकार राहुल कुलकर्णींना जामीन

News Desk

“संभाजी महाराजांबद्दल अ‍ॅलर्जी असेल, तर दुसरं नाव सांगा” – चंद्रकांत पाटील

News Desk

“लबाड लांडगं ढोंग करतंय, मी पुन्हा येईनचं सोंग करतंय!”, चाकणकरांचा फडणवीसांना टोला

News Desk