HW News Marathi
महाराष्ट्र

एकनाथ शिंदे यांच्या बॉडीगार्डने केली मारहाण

 

 

नाशिक हायवेवरील घोटी टोलक्यावर पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाॅडीगार्डने टोलकर्मचा-याला मारहान करून तोडफोड केली आहे . ही घटना मघळवारी रात्री घडली आहे .

नाशिक हायवेवरील घोटी टोलनाक्यावर व्हीआयपी एंट्री न दिल्याने एकनाथ शिंदे यांच्या बाॅडीगार्डने टोलक्याच्या कर्मरचारयाला मारहान करून तोडफोड केली आहे यात कर्मचारी जखमी झाला आहे

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

….हे तर देसाईंचे मत | मुख्यमंत्री

News Desk

“हिम्मत असेल तर केंद्रातील सरकार बरखास्त करुन बॅलेटपेपरवर निवडणुका घ्या!” – नाना पटोले

News Desk

गणेशोत्सवाबाबत शासनाने घातलेल्या निर्बंधांचे नागरिकांनी पालन करावे -गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील

News Desk