HW News Marathi
मुंबई

युतीच्‍या चर्चेला आजपासून सुरूवात – मुंबई भाजपा अध्‍यक्ष आशिष शेलार

अक्षय घुगे

मुंबई – शिवसेना पक्ष प्रमुख उध्‍दव ठाकरे यांनी जी जाहीर अपेक्षा व्‍यक्‍त केली की, युतीची चर्चा झाली पाहिजे. त्‍यादृष्‍ठीने भाजपाने यापुर्वीही आणि आताही सकारात्‍मक प्रतिसाद देण्‍याची भूमिका घेतली आहे. भाजपाचे प्रदेशाध्‍यक्ष रावसाहेब दानवे- पाटील त्‍यांना याबाबत कळवतील. तसेच मुंबईतील युतीबाबत चर्चेला आजपासून सुरूवात होणार आहे. मुंबई महापालिकेचा अजेंडा पारदर्शी असावा असा भाजपाचा मानस असून त्‍यानुसार आजपासून युतीच्‍या चर्चेला सुरूवात होईल. असे मुख्‍यमंत्र्यांच्‍या वर्षा निवास्‍थांनी झालेल्‍या भाजपाच्‍या बैठकीनंतर मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अॅड आशिष शेलार यांनी प्रसिध्‍दी माध्‍यमांशी बोलताना स्‍पष्‍ट केले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पायधुनी पोलिसांकडून पाकिटमारी करणारी टोळी अटकेत

News Desk

मतदानाच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर

News Desk

राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर महाराष्ट्रात सीबीएसईचा पेपर नाही!

News Desk