HW News Marathi
व्हिडीओ

Dr.Amol Kolhe | खोटी दाढी-मिशी लावून आम्हांला शिवाजी-संभाजी शिकवू नका !

शिरुर लोकसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने अमोल कोल्हेंची उमेदवारी जाहीर करताच, अवघ्या काही तासात अशा आरोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. एकूण आरोप पाहता शिरुर लोकसभेची निवडणूक ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिका आणि जातीच्या राजकारणात अडकून राहणारी दिसत आहे.#Amolkolhe #NCP #Shivsena #SharadSonawne

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

संजय निरुपम यांचा राज्य सरकारला टोला

News Desk

Devendra Fadnavis यांच्या बालेकिल्ल्यात Sanjay Raut यांचा दौरा

News Desk

Narendra Modi | कॉंग्रेसमध्ये हिम्मत असेल तर त्यांनी मैदानात यावं !

Atul Chavan