HW News Marathi
व्हिडीओ

Ek Hoti Rajkanya | मालिकेतील कलाकारांसोबत खास बातचित

राजकन्या म्हटंलं की डोळ्यासमोर उभी राहते ती परीकथा आणि परिकथेतील ‘ती’ राजकन्या. मात्र सोनी मराठीवर नुकताच लाँच झालेल्या प्रोमोमधून तुमच्या-आमच्या सारखीच साधी, मध्यमवर्गीयमुलगी राजकुमारी म्हणून डोळ्यासमोर येते. तिचं विश्व कसं असेल याच वर्णन करताना तिच्या बाबांनी म्हटलेली कविता, त्यांच्या साठी ती राजकन्याच आहे, हे स्पष्ट दिसून येतं. असं असलं तरी बाबांच्या याराजकन्येच्या वाटेत कितीतरी अडथळे आहेत.डोळ्यात डॉक्टर होऊन समाजसेवा करण्याचं स्वप्न बाळगणाऱ्या या राजकन्येच्या हाती सफेद डॉक्टरी कोटाऐवजी पोलिसांची खाकीवर्दी आली आहे.खाकीवर्दीतल्या या राजकन्येचं आयुष्य11मार्चपासून प्रेक्षकांसमोर उलगडणारआहे. याची पत्रकार परिषद नुकतीच मुंबईत पार पडली. यावेळी बाबांची राजकन्या अवनी म्हणजेच किरण ढाणे, बाबांच्याभूमिकेत दिसणारे किशोर कदम ही प्रमुख पात्रं,सोनी मराठीचे बिझनेस हेड अजय भाळवणकरमालिकेचे निर्माते – कोठारे व्हिजन चे महेश कोठारे यांच्यासोबत बातचित केली आहे आमचे प्रतिनिधी धनंजय दळवी यांनी.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

BMC हे राजकीय संघर्षाचं नवं रणांगण? शिंदे-ठाकरे गट आमनेसामने

Chetan Kirdat

आधी दुष्काळ, आता ढगफुटी! Marathwada मधील शेतकऱ्याच्या मरणयातना…

News Desk

महाराष्ट्राचं नाव ‘छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्र’ करा! महाविकासआघाडीच्या नेत्याने अशी मागणी का केली?

News Desk