HW News Marathi
व्हिडीओ

ED घुसली आणि अर्धवटराव गप्प बसले; Dhananjay Munde यांनी Raj Thackeray यांच्यावर निशाणा साधला

“पूर्वी रामदास पाध्ये यांचा बोलक्या बाहुल्यांचा खेळ प्रसिद्ध होता. आता भाजपाच्या बोलक्या बाहुल्याचा खेळ सुरु आहे. अर्धवटरावांचा खेळ सुरु आहे. अर्धवटराव आधी भाजपाविरोधात खूप बोलायचे, सीडी लावायचे. एकदा ईडी घुसली आणि अर्धवटराव गप्प बसले,” असं म्हणत धनंजय मुंडे यांनी राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.

#RajThackeray #DhananjayMunde #ED #Kohinoor #SharadPawar #Beed #NCP #MNS #HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#RamMandir : शिवसेनेच्या अयोध्या दौ-यावर मनसेची पोस्टरबाजी

Atul Chavan

Rohit Pawar यांच्या कामात अहिल्याबाईंच्या दृष्टीकोनाचा विचार दिसतोय!– Sharad Pawar

News Desk

अधिवेशनात सरकारला निर्णय घ्यायला लावेन !

News Desk