HW News Marathi
व्हिडीओ

आर्थिक गुन्हे शाखेकडून करण्यात आलेल्या चौकशीबाबत Kirit Somaiya यांची प्रतिक्रिया

आयएनएस विक्रांत आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेकडून भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांची आज सलग तीन तास चौकशी करण्यात आली. सकाळी ११ वाजता आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात गेलेले सोमय्या दुपारी दोन वाजता कार्यालयातून बाहेर पडले. आजपासून सलग चार दिवस त्यांची चौकशी होणार आहे.

#KiritSomaiya #INSVikrant #MumbaiPolice #Scam #BJP #SanjayRaut

#HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आरएसएस-व्हीएचपी मोदींच्या विरोधात होते | Zafar Sareshwala

News Desk

शपथविधीनंतर सत्यजित तांबे यांची प्रतिक्रिया

News Desk

Narayan Rane यांना पोलिसांनी जेवत्या ताटावरून उठवलं ! Nilesh Rane आणि Prasad Lad यांचा राडा

News Desk