HW News Marathi
व्हिडीओ

Budget Session Maharashtra | पहिल्याच दिवशी विरोधकांची जोरदार घोषणाबाजी

राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून मुंबईत सुरू होत आहे. हे अधिवेशन सहा दिवस चालणार आहे. लोकसभा निवडणूक अगदी तोंडावर आलेल्या असताना शेतकऱ्यांची कर्जमाफी, दुष्काळ, नोकरभरती, मुंबईचा विकास आराखडा अशा विविध विषयांवरुन या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधकांकडून सरकारची कोंडी केली जाणार आहे. विरोधी पक्षांनी विविध मुद्द्यांवरून सरकारवर टीकेचा भडिमार चालविलेला आहे. रविवारी 24 फेब्रुवारीला अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्र्यांनी आयोजित केलेल्या चहापानावरही विरोधी पक्षाने बहिष्कार टाकला होता. तर आज सकाळी राज्याचे राज्यपाल विधानभवनात पोहोचताच विरोधीपक्षांनी जोरदार घोषणाबाजी केली

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

BJP or Congress: नाशकात तांबेंकडून नक्की कुणाचा गेम???

News Desk

Congress चा शब्द BJP ने पाळला ! Rajani Patil बिनविरोध राज्यसभेवर

News Desk

Sharad Pawar यांनी उलघडलं Mahavikasaghadi स्थापन होण्यामागचं गुपित…

News Desk