HW News Marathi
व्हिडीओ

Sharad Pawar | राणा जगजितसिंह म्हणजे बालबुद्धी..शरद पवारांची टिका

उस्मानाबादमध्ये शरद पवार यांनी पद्मसिंह पाटील आणि राणाजगजितसिंह पाटील यांना नाव न घेता फैलावर घेतलं. आज विकासाच्या नावाचा घोष करता पण एवढी वर्ष सर्व तुमच्या हातात दिलं होतं तेव्हा काय केलं? असा संताप त्यांनी व्यक्त केला. पवारांच्या या आक्रमक भाषणाला कार्यकर्त्यांनीही जोरदार दाद दिली.कायम सभ्य आणि शालीन शब्दात फटकारणाऱ्या पवारांनी यावेळी मात्र भाषणात अनेकदा अतिशय शेलक्या शब्दांचा आणि ग्रामीण भाषेचा वापर करत आपला संताप व्यक्त केला. आता नवीन लोकांना उभं करणार, नव्या तरुणांच्या हातात नेतृत्व देणार असंही त्यांनी सांगितलं.DhananjayMunde #SharadPawar #NCP #BJP #RanaJagjitsinhPatil

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबई महापालिकेवर शिवसेनेचाच भगवा फडकणार; Bhaskar Jadhav यांना खात्री

Chetan Kirdat

याकूब प्रकरणावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिकिया

Seema Adhe

मुख्यमंत्रिपदाच्या राजीनाम्यानंतर उद्धव ठाकरे पहिल्यांदाच विधान भवनात

News Desk