HW News Marathi
महाराष्ट्र

जवळपास १६ तासांनी बोअरवेलमध्ये पडलेल्या मुलाला वाचविण्यात यश

पुणे | आंबेगावातील बोअरवेलमध्ये पडलेल्या ६ वर्षीय रवी पंडितला जवळपास १६ तासांनी सुखरूप वाचविण्यात एनडीआरएफच्या जवानांना यश आले आहे. जाधववाडी ते थोरांदळे रस्त्यालगत खेळताना कोरड्या बोअरवेलमध्ये रवी बुधवारी ( २० फेब्रुवारी ) दुपारी साडेचार वाजता पडला. आज सकाळी ९ वाजता एनडीआरएफच्या जवानांना यश आले आहे.

या बोअरवेलची एकूण खोली सुमारे २०० फूट एवढी आहे. या घटनेची माहिती मिळताच एनडीआरएफचे जवान घटनास्थळी दाखल झाले. एसएचओ अंबेगाव पोलीसांनी दिलेल्या मिळालेल्या माहितीनुसार रवी हा १० फुटांच्या बोअरवेलमध्ये पडला होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अनिल देशमुखांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता!

News Desk

‘मन्नत’ पूर्ण झाली! अखेर आर्यन खानला जामीन मंजूर, मुंबई हायकोर्टाचा निर्णय

News Desk

यंदाच्या २४ महिला आमदार विधानसभेत

News Desk