HW News Marathi
महाराष्ट्र

बोअरवेलमध्ये अडकला ६ वर्षीय मुलगा

पुणे | एसएचओ अंबेगाव पोलीस ठाण्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, एक ६ वर्षीय मुलगा बोअरवेलमध्ये १० फुटांवर अडकला आहे. या बोअरवेलची एकूण खोली सुमारे २०० फूट एवढी आहे. तहसील अंबेगाव, जि. पुणेमध्ये ही घटना घडली असून ५ बीएन, पुणेची एक टीम घटनास्थळी पोहोचली आहे.

सविस्तर वृत्त लवकरच…

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘शिवतीर्था’वर ऐकू येणार मोदींचा आवाज; राज ठाकरेंना मुनगंटीवारांकडून स्पेशल गिफ्ट

Manasi Devkar

“पडळकर, खोत कमी पडले!”; ST कर्मचाऱ्यांबाबत Anil Parab यांचं विधान

News Desk

आता आम्ही परीक्षा घेण्याच्या तयारीला लागू – उदय सामंत

News Desk