HW News Marathi
व्हिडीओ

Lok Sabha Election campaign|प्रचाराचा फंडा, बाजारात आल्या मोदी, राहूल, प्रियंका साड्या

लोकसभा निवडणुकांचे वारे वहायला सुरवात झाली आहे. तसे विविध राजकीय पक्षांकडून जोरदार प्रचाराला सुरुवात झालीय. या पक्षांकडूनही प्रचाराचे नवनविन फंडे आजमवाले जातायत. कॉंग्रेस आणि भाजपकडून त्याची जोरदार तयारीही सुरू असल्याचं दिसत आहे. या दोन्ही पक्षांकडून यावेळी प्रचाराचा एक वेगळाच प्रकार वापरण्यात आलाय. नुकतेच बाजारात काही साड्या दाखल झालाय या साड्यांवर पतंप्रधान नरेंद्र मोदी, राहुल गांधी, प्रियंका गांधी यांचे छायाचित्र रेखाटले आहे. सुरतच्या बाजारपेठ नंतर ही साडी मुंबईतील पानेरी या दुकानात विक्री साठी उपलब्ध आहे

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

farmer protest : शेतकरी मोर्चाचा सविस्तर आढावा HW मराठीवर

News Desk

शिंदे-फडणवीसांमुळेच बोम्मईंची जीभ चालतेय; Sanjay Raut भडकले

Manasi Devkar

“..म्हणून मी फडणवीसांवर खूप इम्प्रेस झालेय”; Neelam Gorhe असं का म्हणाल्या?

News Desk