HW News Marathi
अर्थसंकल्प

#Budget2019 : सेन्सेक्स १५१.४४ अंकांनी वधारला

नवी दिल्ली | केंद्रीय अंतरिम बजेटच्या पार्श्वभूमीवर तसेच परदेशी गुंतवणूकदारांकडून झालेल्या मोठ्या खरेदीमुळे शुक्रवारी (१ फेब्रुवारी) शेअर बाजाराचा सेन्सेक्स १५१.४४ अंकांनी वधारला आहे. सध्या तो ३६,४०८.१३ अंकावर येवून पोहचला आहे. तर निफ्टी ३४ अंकांनी वाढून १०,८६५ अंकावर व्यवहार करत आहेत.

गुरुवारी (३१ जानेवारी) सेन्सेक्स ३६,२५६ अंकांवर तर निफ्टी १०,८३० अंकांवर बंद झाला होता. दरम्यान, अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर डॉलरच्या तुलनेत रुपया ९ पैशांनी घसरला आहे. सध्या डॉलरच्या तुलनेत रुपया ७१.१७ वर आहे. रुपयाच्या तुलनेत डॉलर मजबूत स्थितीत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#Budget2019 : बांधकाम क्षेत्रासाठी मोदी सरकार घेणार मोठा निर्णय

News Desk

Budget 2019 : संसदेत आज पीयूष गोयल अंतरिम बजेट मांडणार

News Desk

४५ वर्षात अर्थसंकल्प सादर करणाऱ्या सितारमन दुसऱ्या महिला

Atul Chavan