HW News Marathi
व्हिडीओ

Sawai Ekankika Spardha |औरंगाबादच्या ‘मॅट्रीक’ चा पहिला नंबर

संपुर्ण महाराष्ट्रातून सवाई एकांकिका स्पर्धेसाठी वेगवेगळ्या कॉलेजमधील अनेक चमू वर्षभर मेहनत करत असतात. वेगवेगळ्या स्पर्धांमधून सवाईला पात्र होण्यासाठी या टीम कडून प्रयत्न केले जातात. ती सवाई एकांकिका काल शुक्रवारी रात्री मुंबइच्या रवींद्र नाट्यमंदिर याठिकाणी पार पडली. या सवाई एकांकिका स्पर्धांमध्ये औरंगाबाद ची मॅट्रिक ही एकांकिका पहिली आली तर या एकांकिकेतील प्रत्येक गोष्ट ही प्रेक्षकांना भारावून सोडणारी ठरली. सर्वोत्कृष्ट एकांकिका याचबरोबर सर्वोत्कृष्ट लेखक आणि सर्वोत्कृष्ट अभिनेता हे पुरस्कार या एकांकिकेला प्राप्त झाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

घराघरात आणि राजकीय नेत्यांच्या घरी गणरायाचे आगमन

Seema Adhe

अंधेरी पोटनिवडणुकीसाठी Uddhav Thackeray यांचा प्लॅन B तयार

Manasi Devkar

Mumbai Local | मिरची पावडर डोळ्यात गेली तरी मोटरमनने कापले १८ किमी अंतर

News Desk