HW News Marathi
व्हिडीओ

Thackeray Movie : पहिल्याच दिवशी रचला इतिहास

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित ‘ठाकरे’ सिनेमा आज (२५ जानेवारी) ढोलताशांच्या गजरात प्रदर्शित झाला आहे. विशेष म्हणजे या सिनेमाचा ऐतिहासिक पहाटे ४.१५ चा पहिलाच शो हाऊसफुल्ल झाला आहे. अनेक वादविवादांनंतर अखेर ढोलताशांच्या गजरात आणि अत्यंत उत्साहात हा सिनेमा प्रदर्शित झाला आहे. पहाटे आयमॅक्समध्ये प्रचंड गर्दी झाली. मनसे नेते अभिजीत पानसे यांचं दिग्दर्शन आणि अभिनेते नवाजुद्दीन सिद्दिकी यांनी साकारलेली बाळासाहेबांची व्यक्तिरेखा पाहण्याची उत्सुकता अवघ्या मराठी जनांना आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यात मध्यावधी निवडणुकांची शक्यता ? शिवसेना-राष्ट्रवादीच्या तयारीला सुरुवात ?

News Desk

अमरावती प्रकरणात नवनीत राणा तोंडघशी का पडल्या?

Manasi Devkar

..तर Aditya Thackeray यांना महाराष्ट्रात फिरण्याचा हक्क नाही- दीपक केसरकर

News Desk