HW News Marathi
व्हिडीओ

Loksabha मध्ये Shivsena खासदार Vinayak Raut Maratha reservation मुद्दयावर का भडकले ?

केंद्र सरकारने सादर केलेलं 102वं घटना दुरुस्ती विधेयक अपुरं आहे. हे विधेयक म्हणजे सोन्याचं ताट आहे. चंदनाचा पाट आणि सोन्याचं ताट दिलं. पण ताटात काहीच नाहीये. मग खायचं काय?, या विधेयकानं जर 50 टक्के आरक्षणाची मर्यादा शिथिल केली जात नसेल तर वंचितांना आरक्षण कसं मिळणार?, असा सवाल शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी केला.

#VinayakRaut #Shivsena #MarathaReservation #NarendraModi #LokSabha #BJP #marathamorcha #PMModi #centralgovernment #maharashtragovernment

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Nitesh Rane यांच्यावर अटकेची टांगती तलवार कायम!

News Desk

संतप्त शेतकऱ्याने चक्क 1 एकर ऊसाला लावली आग

News Desk

शिवसेनेशी पुन्हा जुळवून घेणार का ? देवेंद्र फडणवीस म्हणाले…

News Desk