HW News Marathi
राजकारण

‘आप’ महाराष्ट्रात ठराविक जागांवर निवडणुका लढविणार !

मुंबई | आम आदमी पार्टी महाराष्ट्रात लोकसभा आणि विधानसभा निवडणूक लढविणार असल्याचे आपचे महाराष्ट्र अध्यक्ष ब्रिगेडीयर सुधीर सावंत यांनी एच. डब्ल्यू मराठीसोबत बोलताना सांगितले आहे. तसेच पुढे सावंत असे देखील म्हणाले की, २०१९ मधील लोकसभा निवडणूकांमध्ये जिथे आमची ताकद आहे, अशाच ठिकाणी ‘आप’ आपले उमेदवार लोकसभेतील मतदार संघात उमेदवार उभे करणार आहे.

माझ्या माहितीत काहीतरी गल्लत झाली – प्रिती मेनन

आपचे महाराष्ट्र अध्यक्ष ब्रिगेडीयर सुधीर सावंत यांनी जे म्हटले ते योग्य आहे. ज्याप्रमाणे आम्ही दिल्ली हरियाणा, पंजाब आणि गोव्यामध्ये संपूर्ण जागांवर निवडणुका लढविणार आहोत. त्याप्रमाणेने महाराष्ट्रात नाही, तर इथे आम्ही काही ठराविक जागांवर निवडणुका लढवणार आहोत. माझ्या माहीतीत काहीतरी गल्लत झाली असेही त्या म्हणाल्या.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

देशात मोदी-शाह जोडीचा प्रयोग फसला म्हणून मोदींनी पत्रकार परिषद घेतली !

News Desk

भाड में गया कानून और भाड में गयी आचारसंहिता, राऊतांचे वादग्रस्त वक्तव्य

News Desk

महिलांनी एकीचा इतिहास घडवावा, राम कदमांच्या वक्तव्यावर उद्धव ठाकरे कडाडले

News Desk