HW News Marathi
व्हिडीओ

जाणून घ्या…संक्रातीबद्दल या काही खास गोष्टी

तिळगूळ घ्या गोडगोड बोला असं म्हणत नात्यांमध्ये गोडवा वाढवणारा आणि वर्षातील पहिला सण म्हणजे मकरसंक्रांत. पण संक्रांतीला काळे कपडे का घालतात, संक्रातीला तिळगुळ का खातात आणि संक्रांतीला हलव्याचे दागिने का घालतात असे प्रश्नही आपल्याला पडतात. याच सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Congress vs BJP | सुशिलकुमार शिंदे पंच्याहत्तरीमध्ये दंड थोपटून निवडणुकीच्या रिंगणात !

News Desk

प्रदुषणाने कोरोनाचा संसर्ग वाढणार ?

swarit

ShivSena च्या ‘गाव तेथे शाखा’ मोहिमेची BJP करणार ‘कॉपी’

Manasi Devkar