HW News Marathi
व्हिडीओ

Mandeshi Festival ।साताऱ्याच्या RJ आजीबाई मुंबईत

मुंबईत रविंद्र नाट्य मंदिर येथे आयोजित करण्यात आलेल्या माणदेशी महोत्सवात माणदेशातील विविध वस्तू खरेदीचा, तेथील लोकसंगीताचा आनंद मुंबईकरांना घेता येत आहे. या महोत्सवाचे विशेष आकर्षण ठरत आहे ते म्हणजे याठीकाणी आलेल्या आर जे आजीबाई, ज्या म्हसवड येथे माणदेशी फाउंडेशच्या कम्युनिटी रेडीओमध्ये ‘रेडीओ जॉकी’ म्हणून काम करतात.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Chandrakant Patil BJP | त्यांची ‘ती’ देखील इच्छा पूर्ण होईल, शेवटी ते राजे आहेत !

Gauri Tilekar

‘या’ ४ कारणांमुळे उद्धव ठाकरे हे संजय राठोड यांचा राजीनामा टाळतायत?

News Desk

“कोणतीही माहिती न घेता विरोधक विरोधात बोलतात” – देवेंद्र फडणवीस

News Desk