HW News Marathi
व्हिडीओ

महाराष्ट्रात जाती धर्माच्या नावाखाली दंगल भडकवण्याचा प्रयत्न; गृहमंत्री Dilip Walse Patil यांचा आरोप

Mumbai News: गृहमंत्री दिलीप वळसे पाटील बोलताना म्हणाले की, “आपल्या देशात सर्व जाती-धर्माच्या लोकांना एकत्र राहण्याचा अधिकार संविधानानं दिला आहे. हल्ली राजकीय फायद्यासाठी दोन समाजाच्या लोकांमध्ये भांडणं लावण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे नुकसान होतंय. विकासाबाबत विचार करायला हवा. लोकांच्या समस्या सोडवायला हव्यात. पण हल्ली समाजात अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे.”

#SharadPawar #DilipWalsePatil #Mankhurd #Mumbai #HomeMinister #UddhavThackeray #DevendraFadnavis #Riots #Maharashtra #HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात चर्चेत आलेले संजय राठोड नेमके आहेत तरी कोण ?

News Desk

एकनाथ खडसेंच्या घरात ‘कमळा’वर ‘घड्याळ’,चर्चा तर होणारच!

News Desk

दिल्लीतील शेतकरी आंदोलनात वादग्रस्त ठरलेले ते ‘३’ तरूण कोण?

News Desk