HW News Marathi
व्हिडीओ

NewYear2019 : A cup of smile उपक्रमातून तरुणाईने केले पोलिसांचे कौतुक

मुंबईत सर्वत्र नवीन वर्षाचे स्वागत जल्लोषात होताना पहायला मिळत आहे. सर्वत्र दिव्यांची रोषणाई आणि फटाके फोडून नववर्षाचे तरुणाई स्वागत करत आहे. मात्र शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी मुंबई पोलीस डोळ्यात तेल घालून खडा पहारा देत आहेत. याची दखल घेऊन मुंबई आणि ठाण्यातील काही तरूण-तरूणींनी या कर्तव्यदक्ष पोलिसांना ३१ डिसेंबरच्या रात्री चहा-बिस्किटे देऊन त्यांच्या कामांचं कौतुक करण्याचा प्रयत्न केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Maharashtra मध्ये घडणाऱ्या Rape Cases वर बोलताना Chitra Wagh ढसाढसा रडल्या…

News Desk

Sanjay Raut Shivsena | …भाजपवर विरोधात बसून मळमळ ओकण्याची वेळ आली नसती !

Gauri Tilekar

वनवासी कल्याण आश्रमाच्या वतीने विराट मोर्चा

News Desk