HW News Marathi
व्हिडीओ

अजित पवारांनी फडणवीसांना दिलेला शब्द पाळला, ‘ती’ वादग्रस्त पोस्ट करणाऱ्याला २४ तासांत बेड्या

माजी मुख्यमंत्री आणि राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे तृतीयपंथी व्यक्तीसोबत समलैंगिक संबंध असल्याचा दावा करणाऱ्या एका व्हिडीओने खळबळ उडाली होती. विधानसभेतही याचे तीव्र पडसाद उमटले. फडणवीस यांनी तृतीयपंथी व्यक्तीस खोटे आश्वासन देऊन त्यांच्याशी समलैंगिक संबंध ठेवले असल्याचा धक्कादायक आरोप पिंपरी-चिंचवड शहरातील युवराज दाखले या व्यक्तीने एका व्हिडिओतून केला होता. फडणवीसांविषयी आरोप करणाऱ्या युवराज दाखले याला वाकड पोलिसांनी अखेर बेड्या ठोकल्या आहेत.उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वतः या प्रकरणात लक्ष घालून संबंधित व्यक्तीवर योग्य ती कारवाई करण्यात येईल, असं आश्वासन विधानसभेत दिले होतं.

#AjitPawar #DevendraFadnavis #UddhavThackeray #AnilDeshmukh #NanaPatole #PunePolice #Pune #SharadPawar #NCP #BJP #Shivsena #MahaVikasAaghadi #MVA
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Maharashtra सरकारने राजकीय आरक्षण गांभीर्याने घेतले नाही; Gopichand Padalkar यांचा घणाघात

News Desk

Sharad Pawar यांच्या घरावरील हल्ला केवळ प्रसिद्धीच्या हव्यासापोटी; Congress ची टीका

News Desk

OBC आरक्षणच्या मुद्यावरून Fadnavis आणि Bhujbal आमने-सामने

News Desk