HW News Marathi
व्हिडीओ

शरद पवारांची मोदींवर टीका तर सोनियांसह राहुलचे केले कौतुक

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सडकून टिका केली आहे. तर राहुल आणि सोनिया गांधी यांची भरभरुन प्रशंसा केली आहे. एका परिवाराने देशासाठी खूप मोठे बलिदान दिले आहे. असे असतांना मोदी असे कसे काय म्हणू शकतात की एका परिवाराने देशाला नूकसान पोहचवले आहे. असही त्यांनी म्हटलं. साताऱ्यात एका कार्यक्रमात जनतेला संबोधित करीत असतांना बोलत होते. पहा काय बोललेत शरद पवार.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज ठाकरेंनी केला हिंदी भाषेचा अवमान ?

News Desk

Abdul Sattar Shivsena | खातेवाटपाआधीच अब्दुल सत्तार यांचा राज्यमंत्रिपदाचा राजीनामा

Gauri Tilekar

Ajit Pawar यांचा Petrol Diesel GST च्या कक्षेत यायला विरोध का आहे?

News Desk