HW News Marathi
व्हिडीओ

“कुत्र्या-मांजरांची गणना होते,मग तुमच्यासारख्या सिंहांची का नाही?”; OBC वरून Jitendra Awhad भडकले

ओबीसींच्या जनगणनेच्या मुद्द्यावरून राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाडांनी प्रचंड संताप व्यक्त केला. “या देशात कुत्र्या, मांजराची गणना होते. मग ओबीसींची जनगणना का होत नाही?”, असा संतप्त सवाल आव्हाडांनी केलाय.

#JitendraAwhad #SharadPawar #OBC #OBCCensus #MaharashtraPolitics #Maharashtra #PankajaMunde #ChhaganBhujbal #ChandrashekharBawankule

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Sambhaji Raje शिवबंधन न बांधण्यामागे कारण काय?, ShivSena चं कसं होऊ शकतं नुकसान?

News Desk

‘महाराष्ट्र झोपेत असताना सरकार पडेलं’ चंद्रकांत पाटलांच्या दाव्यावर जयंत पाटील म्हणतात…

News Desk

Nitesh Rane and Chandrakant Patil | चंद्रकांत पाटील नितेश राणेंना वाचवणार ?

News Desk