HW News Marathi
व्हिडीओ

भाजप कार्यकर्त्यांचा कॉंग्रेस कार्यालयावर मोर्चा

राफेल संदर्भात न्यायालयाच्या निर्णयावरुन कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गाधींनी केलेल्या आरोपाप्रकरणी राहुल गांधींच्या विरोधात भाजप कडुन बुधवारी मुंबईत आंदोलन करण्यात आले. या आंदोलनादरम्यान भाजप कार्यकर्त्यांकडून मेट्रो सिनेमा ते काँग्रेस कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भाजपने आशिष शेलारांना मुंबई मनपा निवडणुकीपासून दूर का ठेवलंय ?

News Desk

‘तो’ अहवाल दाखवून Gopichand Padalkar यांनी सोडले ठाकरे सरकारवर टीकास्त्र

News Desk

Vijaysinh Mohite Patil Vs Sanjay Shinde | माढ्यातून भाजपकडून विजयदादांना उमेदवारी ?

Arati More