HW News Marathi
व्हिडीओ

एकनाथ खडसेंच्या सून रक्षा खडसे राष्ट्रवादीच्या अनिल देशमुखांवर का नाराज झाल्या ?

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी खासदार रक्षा खडसे यांच्या आक्षेपार्ह उल्लेखाबाबतचे ट्विट केल्यामुळे त्यांच्याबाबतचे अपशब्द हे जगापर्यंत पोहचले आहेत. या प्रकारावर खासदार खडसे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. गृहमंत्र्यांचा हेतू चांगला असला तरी यामुळे सर्वांना हा प्रकार समजला आहे. आपण राजकारणात असल्याने प्रसिध्दीसोबतच्या बदनामीचा सामना करू शकतो. तथापि, एखाद्या महिलेबाबत अशा पध्दतीने केलेली बदनामी ही चुकीचे असल्याचे त्या म्हणाल्या.

#RakshaKhadse #AnilDeshmukh #EknathKhadse #BJP #MahaVikasAaghadi #Raver #Maharashtra #SharadPawar

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

माझ्या आठवणीतली दिवाळी | Aastad Kale

News Desk

Chandrakant Patil BJP | ‘हे’ सरकार पाडण्यासाठी बाहेरून प्रयत्न करण्याची गरजच नाही !

Gauri Tilekar

Pankaja Munde यांना अडसर ठरलेला चिक्की घोटाळा चर्चेत, तर Dhananjay Munde यांची पहिली प्रतिक्रिया!

News Desk