HW News Marathi
व्हिडीओ

#MarathaReservation : उच्च न्यायालयाच्या आवारात अॅड. सदावर्ते यांच्यावर हल्ला

मुंबई | मुंबई उच्च न्यायालयाच्या आवारात अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्यावर हल्ला करण्यात आला, माध्यमांशी संवाद साधल्यानंतर एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देत हा हल्ला करण्यात आला आहे. हल्ला करणा-या व्यक्तीचे नाव वैजनाथ पाटील असल्याची माहिती प्राप्त होत आहे. हा इसम जालन्याचा असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या याचिकेवर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होती.

अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी ३ डिसेंबर रोजी मराठा आरक्षणाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर ५ डिसेंबर रोजी सुनावणी झाली होती. त्यावेळी मराठा आरक्षणाला स्थगिती देण्यास उच्च न्यायालयाने तूर्तास नकार दिला होता. तसेच या याचिकेवर मुख्य याचिकांसह १० डिसेंबरला सुनावणी घेण्याचे न्यायालयाने सांगितले होते. मराठा आरक्षणाच्या समर्थनात नामांकित विधिज्ञ अॅड. हरीश साळवे बाजू पाहत आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Bahiram Yatra | महाराष्ट्रातील सर्वात जास्त काळ चालणारी यात्रा

News Desk

केंद्राच्या नोटाबंधीच्या धोरणामध्ये मोठी चूक! – Dilip Walse Patil

News Desk

Raj Thackeray यांच्या आदेशानंतर मुंबईत MNS कडून हनुमान चालिसा वाजवण्यास सुरू,राजकीय वातावरण चिघळणार?

News Desk