HW News Marathi
व्हिडीओ

नवशक्ति : अंधत्वावर मात करत ‘ती’ वाजविते ६० प्रकारची वाद्ये

समाजत अनेक असे अंध, दिव्यांग लोक राहतात. त्यांपैकी काही जण अंधत्वामुळे खचून जातात, तर काही जण जिद्दीने विशेष अशी कामगिरी करून दाखवतात. ज्याने समाजाला प्रेरणा मिळते. अशीच विशेष कामगिरी करणाऱ्या योगिता तांबे या अनेकांसाठी प्रेरणास्थान आहेत. योगिता तांबे या मुंबईत जोगेश्वरीमध्ये राहतात. सध्या त्या जोगेश्वरीमधील अस्मिता शाळेमध्ये संगीत शिकवतात. महत्त्वाची बाब म्हणजे त्या अंध असून ६० ते ६५ प्रकारची वाद्य वाजवता.–

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोणत्या मुद्यांवर विधान सभेचं पावसाळी अधिवेशन गाजणार?

Seema Adhe

Maharashtra Elections 2019 | मतदानाचे व्हिडिओ टिकटॉकवर व्हायरल, निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह

Gauri Tilekar

Mood Maharashtra Hingoli | काय आहे हिंगोलीकरांच्या मनात ?

Gauri Tilekar