HW News Marathi
व्हिडीओ

INS Vikrant घोटाळ्याप्रकरणी SIT नेमण्यात यावी; सैनिक फेडरेशनची पोलीस आयुक्त संजय पांडेंकडे मागणी

काही दिवसांपूर्वी माझी सैनिक बबन भोसले यांनी ट्रोम्बे पोलीस ठाण्यात भाजप नेते किरीट सोमैयांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. आज सैनिक फेडरेशनचे अध्यक्ष सुधीर सावंत यांनी मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडेंची भेट घेतली आणि सोमैयांवर कडक कारवाई करण्याचे निवेदन दिले.

#INSVikrant #IndianArmy #MumbaiPolice #SanjayPandey #KiritSomaiya #SanjayRaut #BJP #shivsena #NCP #MVA #सैनिक #संजयराऊत #शिवसेना

#HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जालन्यात महागाई विरोधात Shivsena आक्रमक!

News Desk

Shivsena – Shinde गटाच्या याचिकांवर सुनावणीसाठी घटनापीठ नेमलं जाणार

Chetan Kirdat

Rahul Gandhi and Balasaheb Thorat | “बाळासाहेब थोरात” ,महाराष्ट्र कॉंग्रेसचे नेतृत्व ?

Arati More