HW News Marathi
व्हिडीओ

आरटीआयचा परिणाम, विधानसभेमध्ये भरले रिक्त पद

एका आरटीआयमूळे महाराष्ट्र विधानसभेमध्ये रिक्त असलेलं एक महत्वाच पद भरलं जाणार असल्याची माहीती आहे. महाराष्ट्र विधानसभेतील उपाध्यक्षांचे पद रिक्त असल्याबाबत माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांना महाराष्ट्र विधिमंडळाने माहीती दिली त्यानंतर त्यांनी टाकलेल्या आरटीआयमुळे हे पद भरण्याची प्रक्रीया सुरु करण्यात आली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“…तर त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेऊ नये”,Sanjay Raut यांचा Shinde गटाला इशारा

News Desk

अभियांत्रिकी पदवीधारकांचे भरतीविरोधात आंदोलन

News Desk

अजित पवारांना संकटात टाकणारं जरंडेश्वर साखर कारखाना प्रकरण नेमकं आहे तरी काय?

News Desk