नवी दिल्ली | ‘पश्चिम बंगालमध्ये लोकशाही स्थापन करणे हा या रथयात्रेमागचा मुख्य हेतु आहे. त्यामुळे जे लोक ही रथयात्रेमध्ये अडथळा आणण्याचा प्रयत्न करतील त्यांना रथाखाली चिरडू’ असे धक्कादायक वक्तव्य भाजपच्या राज्य महिला मोर्चाच्या अध्यक्ष लॉकेट चॅटर्जी यांनी केले आहे. तृणमूल काँग्रेसचे सरचिटणीस पार्थ चॅटर्जी यांनी या व्यक्तव्याविरोधात तीव्र निषेध व्यक्त केला आहे.
We will hold Rath Yatras to save democracy in West Bengal. Nobody can stop it and if anyone tries to stop it then they will be crushed under the wheels of the chariot: Locket Chatterjee, BJP State Mahila Morcha President pic.twitter.com/Jjr9BvWimb
— ANI (@ANI) November 11, 2018
आगामी लोकसभा निवडणुकांपूर्वी म्हणजेच ५, ७ आणि ९ डिसेंबर रोजी राज्यातील ४२ लोकसभा मतदारसंघात रथयात्रा काढण्याचा निर्णय भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी घेतला आहे. रथयात्रेनंतर कोलकाता येथे भाजपची एक सभा होणार आहे. या सभेत पंतप्रधान मोदी आणि अमित शाह मार्गदर्शन करणार असल्याचे म्हटले जात आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.