HW News Marathi
व्हिडीओ

“सगळ्यांना लवकरच कळेल की…”; Sanjay Raut यांचे बंधू Sunil Raut यांचा इशारा

ED चा ससेमिरा पाठी लागल्याने अडचणीत आलेल्या शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या मदतीला आता त्यांचे बंधू मैदानात उतरले आहेत. आमदार सुनील राऊत यांनी आज (६ एप्रिल) अप्पर पोलीस आयुक्तांची भेट घेऊन निघाल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. यावेळी सुनील राऊत यांनी इशारा दिला की, “सगळ्यांना लवकरच कळेल…”

#SanjayRaut #SunilRaut #KiritSomaiya #ED #Shivsena #BJP #SharadPawar #IT #NarendraModi #DevendraFadnavis #Maharashtra #BJP

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“लक्षात ठेवा! ‘हा’ शिवसेनेचा दसरा मेळावा”; राऊतांचा सूचक इशार

News Desk

Beed | राज्य सरकारकडून जमावबंदीचे सक्त आदेश असतानाही बीडमध्ये आंदोलन

Gauri Tilekar

दिवंगत लक्ष्मण जगताप यांच्या कुटुंबाच्या भेटीनंतर Sharad Pawar यांची प्रतिक्रिया

News Desk